Перейти к содержимому

हभप.जगन्नाथ महाराज पाटील| कालचे गाजलेले किर्तन| वारकरी खळखळून हसले| jaganath Maharaj Patil kirtan|

गजर हरिनामाचा

0:00 / 0:00

हभप.जगन्नाथ महाराज पाटील| कालचे गाजलेले किर्तन| वारकरी खळखळून हसले| jaganath Maharaj Patil kirtan|

3 639 просмотров · 4 месяца назад
गजर हरिनामाचा
148 тыс. подписчиков
3 639 просмотров · 4 месяца назад
#जगन्नाथ_महाराज_पाटील हे महाराष्ट्रातील एक अत्यंत आदरणीय आणि सुप्रसिद्ध किर्तनकार, प्रवचनकार आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आहेत. विशेषतः वारकरी संप्रदायात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या रसाळ वाणीने आणि सुलभ निरूपणाने त्यांनी महाराष्ट्रातील घराघरांत आणि जनमानसात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. प्रबोधनात्मक कीर्तनशैली: जगन्नाथ महाराज पाटील हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर सामाजिक प्रबोधनाच्या हेतूने कीर्तन करतात. त्यांच्या कीर्तनांमध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांच्या अभंगांचा सखोल अभ्यास आणि त्याचे आजच्या काळातील महत्त्व पाहायला मिळते. सौ.हिराबाई श्री.बाळासाहेब कारभारी ठोके यांचे चारधाम यात्रानिमित्त गंगापूजन व वास्तुशांती किर्तन #भाषाप्रभू_जगन्नाथ_महाराज_पाटील (मुंबई) किर्तन सातसंगत-श्री.महंत संजय दाजी महाराज शिंदे, ह.भ.प.अक्षय महाराज आहेर,मृदुंग महामेरू-कृष्ण महाराज भोरकडे, कातमहर्षी-हनुमान बापू शिंदे,वारकरी गंधर्व ओमकार महाराज जगताप,भजन सम्राट-रविदास महाराज जगदाळे,स्वर सम्राट-निलेश महाराज झांबरे समस्त ठोके परिवार ठोके वस्ती,खेलदरी ता.चांदवड(नाशिक) 🚩सर्वात आधी सर्व वारकऱ्यांच्या चरणी मनोभावे दंडवत🚩 🚩सैनिक शेतकरी आणि वारकरी हेच खरे देशाचे मानकरी 🚩 महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय Youtube Channel गजर हरिनामाचा, Subscribe करायला विसरू नका. We are one of the Popular Channel from Maharashtra With good team. आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत. ते असच राहु द्या. 🙏🚩वारकरी सांप्रदयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी Gajar Harinamacha चॅनेल सज्ज आहे त्यामध्ये आपणही भाग घेण्यासाठी चॅनेलला नक्की Subscribe करा 🙏🚩 आपल्याला ही आपल्या घरचा कीर्तनाचा, प्रवचनाचा, भजन, इ, कार्यक्रम 🚩गजर हरिणामाचा 🚩चॅनेलवर प्रसारित करावयाचा असेल तर आम्हाला मो.9421415475 संपर्क करा