Sugar MSP| महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखाने ठप्प होणार
NDTV Marathi
0:00 / 0:00
Sugar MSP| महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखाने ठप्प होणार
9 094 просмотра · 8 часов назад
NDTV Marathi
731 тыс. подписчиков
9 094 просмотра · 8 часов назад
Sugar MSP Hike Demand| साखरेचा हमीभाव 50 रुपये आणि सी हेव्ही इथेनॉलचा दर 70 रुपये करण्याच्या मागणीवर महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर कारखाने ठाम असून, दरवाढ होत नाही तोपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलकांनी केलेल्या आंदोलनानंतर, 10 ऑक्टोबरपर्यंत बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे.
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #MarathiNews #MarathiBatmya #MaharashtraPolitics #rajushetty #sugarprice