Перейти к содержимому

पंचांग बदलायची वेळ आलीय का?

Deshpande Panchang Astro

0:00 / 0:00

पंचांग बदलायची वेळ आलीय का?

28 264 просмотра · 4 мес. назад
Deshpande Panchang Astro
104 тыс. подписчиков
28 264 просмотра · 4 мес. назад
हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करताना चांगला मुहूर्त पाहून ते करण्याची पूर्वापार पद्धत आहे. हे मुहूर्त शोधण्यासाठी पंचांग हा प्रमुख आधार आपल्यासमोर असतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सणवार जवळ आल्यानंतर या सणांच्या तारखेत आणि तिथीत फरक पडल्याची चर्चा सुरु होते. त्यामध्ये प्रमुख दोन मतप्रवाह समोर आल्यानंतर आपण नेमके कोणाच्या मागे उभे राहावे अशी शंका जनसामान्यांना पडते. तर एकूणच पंचांग तयार होण्याची प्रक्रिया, त्यात सध्याच्या काळात झालेला बदल आणि इतर शास्त्रार्थ जाणून घेण्यासाठी ही विशेष मुलाखत आम्ही घेऊन आलो आहोत. पंडित अतुलशास्त्री भगरे यांनी जनमानसातील अनेक शंका विचारून त्यांचे निरसन केले आहे पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे यांनी. 00:00 ठळक मुद्दे थोडक्यात| Precap 01:01 प्रस्तावना| Introduction 03:49 तिथीची शास्त्रीय व्याख्या काय? 18:20 उपनयन, व्रत, उपवास, पारणं ह्यामध्ये तिथीचं महत्त्व का आहे? 22:10 सर्वसामान्यांनी कोणतं पंचांग खरं मानावं? 32:29 विवाहाचा मुहूर्त टळला तर काय होते? 40:18 सूर्योदयाला जी तिथी, तीच योग्य मानावी का? 43:40 दृक्पक्षीय तिथी आणि सूर्यसिद्धांतिय तिथी असा फरक का पडतो? 18:26 दृक्गणित आणि आधुनिक गणित ह्यापैकी काय योग्य? 49:45 प्राधान्य कशाला द्यावं, खगोल की धर्मशास्त्र? 51:40 आजच्या काळात पंचांगकर्त्यांची जबाबदारी काय आहे? 55:52 कुंभमेळ्यातील पर्वणी काढताना कोणत्या गणिताचा वापर आज होतो? 59:38 सामान्य जनतेला काय संदेश द्याल? विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१ For more guidance, contact: Gaurav Deshpande: 7776816161 --- Subscribe for weekly astrological insights from Soorya Siddhanteeya Panchangkarte Gaurav Deshpande Facebook: https://www.facebook.com/DeshpandePan... Instagram: https://www.instagram.com/deshpandepa... WhatsApp: https://tinyurl.com/DeshpandePanchang... Watch For More from Panchangkarte Gaurav Deshpande,    • त्राटक साधना कशी करावी? | How to do Tratak...   Playlists:    • वारानुसार कार्यसिद्धी      • योग, शास्त्र, उपासना      • ग्रहांचे स्थान आणि कारकत्व      • करिअरविषयी | Career guidance      • विवाह, गुणमिलनविषयक      • पौराणिक      • राशिभविष्य २०२५      • कोणते रत्न कुणासाठी?      • नक्षत्र      • Graha Gol Vishay Khol | ग्रह गोल विषय खोल      • लक्षवेधक      • Shorts      • शोध अचूक उत्तरांचा      • सण आणि उत्सव      • Плейлист   --- Disclaimer: ज्योतिष हा वैयक्तिक विश्वासाचा विषय आहे. आणि माझ्या अभ्यासावर आधारित वर्तवलेल्या अंदाजांच्या अचूकतेची खात्री देता येत नाही. माझे कार्य माझ्या ज्ञानावर आणि अनुभवावर आधारित आहे. या संदर्भातील माझी मते इतर ज्योतिषांपेक्षा वेगळी असू शकतात. हे अंदाज कोणत्याही वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक सल्ल्याचा पर्याय म्हणून घेऊ नयेत. मी माझ्या अंदाजांवर आधारित कोणत्याही विशिष्ट परिणामांची किंवा उपायांची हमी देत नाही. मार्गदर्शन प्रदान करणे हा माझा उद्देश आहे. तुम्ही केलेली आणि कृती ही सर्वस्वी तुमची स्वतःची जबाबदारी आहे. Astrology is a matter of personal belief. The accuracy of the predictions are made based on my studies cannot be guaranteed. My work is based on my knowledge and experience. My views on astrology may differ from other astrologers. These predictions should not be considered as a substitute for any medical, legal, or financial advice. I do not guarantee any specific results or solutions based on my predictions. My goal is to provide guidance. Any actions you take are entirely your own responsibility.