Naigaon Railway Bridge : नायगाव : धावत्या लोकलमधून नारळ फेकला युवक गंभीर जखमी
HP Live News
0:00 / 0:00
Naigaon Railway Bridge : नायगाव : धावत्या लोकलमधून नारळ फेकला युवक गंभीर जखमी
92 878 просмотров · 1 г. назад
HP Live News
306 тыс. подписчиков
92 878 просмотров · 1 г. назад
Shocking: Coconut Thrown from Local Train Injures Youth at Naigaon
मुंबई उपनगरात धावत्या लोकलमधून नारळ फेकल्याने नायगाव पाणूज गावातील २५ वर्षीय संजय भोईर गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना भाईंदर–नायगाव रेल्वे खाडीवरील ब्रिजवर घडली.
📌 घटनेचे ठळक मुद्दे:
धावत्या लोकलमधून नारळ डोक्याला लागून युवक गंभीर जखमी
प्रथम वसई, नंतर नायर हॉस्पिटल, मुंबई येथे हलवले
बोटी बंद झाल्यामुळे गावकऱ्यांना जीवघेणा ब्रिज प्रवास करावा लागतो
आतापर्यंत किमान १०-१२ अशा घटना घडल्या असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे
👉 ही घटना रेल्वे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते.
📢 पूर्ण व्हिडिओ पाहा आणि प्रतिक्रिया कंमेंटमध्ये द्या
धावत्या लोकलमधून नारळ फेकला 🚨 नायगावचा तरुण रक्तबंबाळ
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...
Naigaon Railway Bridge : नायगाव : धावत्या लोकलमधून नारळ फेकला युवक गंभीर जखमी
#Naigaon #Bhayander #MumbaiLocal #BreakingNews #RailwayAccident #NaigaonBridge #MumbaiNews #LocalTrain #MumbaiLocal #BreakingNews #Naigaon #Bhayander #RailwayAccident #MumbaiNews #LocalTrain #DangerousJourney #CoconutThrownfromTrain #PanjuIsland