Перейти к содержимому

🔴 LIVE | महानत्यागी बाबा जुमदेवजी 30 वा पुण्यतिथी कार्यक्रम 🙏| 03 ऑक्टोबर 2026 | Oficial Parmatma Ek

Official Parmatma Ek

0:00 / 0:00

🔴 LIVE | महानत्यागी बाबा जुमदेवजी 30 वा पुण्यतिथी कार्यक्रम 🙏| 03 ऑक्टोबर 2026 | Oficial Parmatma Ek

35 912 просмотров · Трансляция закончилась 5 дн. назад
Official Parmatma Ek
3,11 тыс. подписчиков
35 912 просмотров · Трансляция закончилась 5 дн. назад
🙏 || परमात्मा एक || 🙏 महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या ३० व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे हे थेट प्रक्षेपण. या कार्यक्रमामध्ये रक्तदान, नेत्र तपासणी, दंत तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर, मानव जागृतीपर भजन तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जीवनचरित्रावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. 📅 शनिवार, दि. ०३ ऑक्टोबर २०२६ 📍 वर्धमान नगर, नागपूर 🌺 कार्यक्रमातील प्रमुख उपक्रम 🔹 भगवंताची पूजा व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे पूजन 🔹 रक्तदान शिबिर 🔹 नेत्र तपासणी शिबिर 🔹 दंत तपासणी शिबिर 🔹 आरोग्य तपासणी शिबिर 🔹 मानव जागृतीपर भजन 🔹 बाबा जुमदेवजी यांच्या जीवनचरित्रावर चर्चासत्र 🔹 प्रसाद वितरण या सेवाभावी आणि मानवधर्माच्या कार्यात सहभागी होण्यासाठी सर्व सेवक बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. 🙏 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share ↗️ करा आणि Parmatma Ek Live YouTube Channel ला Subscribe 🔔 करा. #ParmatmaEk #परमात्माएक #बाबाजुमदेवजी #महानत्यागीबाबाजुमदेवजी #मानवधर्म #रक्तदान #आरोग्यतपासणी #नेत्रतपासणी #दंततपासणी #चर्चासत्र #नागपूर #LiveProgram #YouTubeLive