🔥 झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा | पारंपरिक महाराष्ट्रीयन ठेचा 🌶️ | Spicy Green Chilli Thecha
Mangala Kitchen Marathi
0:00 / 0:00
🔥 झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा | पारंपरिक महाराष्ट्रीयन ठेचा 🌶️ | Spicy Green Chilli Thecha
268 просмотров · 1 мес. назад
Mangala Kitchen Marathi
29 подписчиков
268 просмотров · 1 мес. назад
तिखट, झणझणीत आणि एकदम चविष्ट असा हिरव्या मिरचीचा ठेचा 🌶️🔥
भाकरीसोबत, वरण-भातासोबत किंवा कोणत्याही जेवणाची चव वाढवण्यासाठी हा पारंपरिक महाराष्ट्रीयन ठेचा एकदम परफेक्ट! 😋
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा आणि चवीचा आनंद घ्या ❤️
तुम्हाला ठेचा किती तिखट आवडतो? 🌶️😋 कमेंटमध्ये नक्की सांगा!
#shorts #maharashrian #maharashrianfood #viral #food #recipe