अमोल खुनेंवर झालेल्या हल्ल्याची आपबीत ऐका त्यांच्या सोबत असलेले विजय गुरखुदे यांच्या तोंडून
युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live
0:00 / 0:00
अमोल खुनेंवर झालेल्या हल्ल्याची आपबीत ऐका त्यांच्या सोबत असलेले विजय गुरखुदे यांच्या तोंडून
39 007 просмотров · 16 ч назад
युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live
23,7 тыс. подписчиков
39 007 просмотров · 16 ч назад
मनोज जळके यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांच्यावर काल प्राणघातक हल्ला झाला होता यावेळी त्यांच्यासोबत बीड शहरातील विजय गुरखुदे यांचीही उपस्थिती होती त्यांनीच अमोल खुणे यांच्यावर झालेला हल्ला रोखला, अमोल कोल्हे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती त्यांनी आज रुग्णालयातून दिली आहे.