खुसखुशीत रिफ्रेशिंग पान मोदक | विड्याची पाने व गुलकंदाच्या सारणाचे जिभेवर विरघळणारे मोदक | paanmodak
Chetu’s Kitchen
0:00 / 0:00
खुसखुशीत रिफ्रेशिंग पान मोदक | विड्याची पाने व गुलकंदाच्या सारणाचे जिभेवर विरघळणारे मोदक | paanmodak
17 просмотров · 1 день назад
Chetu’s Kitchen
899 подписчиков
17 просмотров · 1 день назад
🌿😋 पान मोदक रेसिपी | Paan Modak Recipe | Gulkand Paan Modak ❤️
नमस्कार मंडळी! 🙏❤️
आज आपण बनवणार आहोत अगदी हटके, चविष्ट आणि सुंदर असे गुलकंद पान मोदक! 🌿😍
पानाचा मस्त सुगंध, गुलकंदाची गोड चव आणि मोदकांचा सुंदर आकार… ही रेसिपी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी एकदम खास आहे! 🥰
एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. ❤️
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी आपल्या Chetuskitchen चॅनलला Subscribe करायला विसरू नका. 🔔❤️
🌿 घरची चव, प्रत्येक घासात प्रेम! 😋
#PaanModak #GulkandModak #PaanModakRecipe #ModakRecipe #GanpatiSpecial #गुलकंदमोदक #पानमोदक #मराठीरेसिपी #Chetuskitchen #GanpatiBappaMorya #IndianSweets #FestiveRecipes