Перейти к содержимому

Gavarichii फक्त एक चमचा बेसन गवारीच्या शेंगा मध्ये टाकून बघा काय चविष्ट भाजी बनते बोटं चाखतच राहाल!

Rajjuu'kitchen

0:00 / 0:00

Gavarichii फक्त एक चमचा बेसन गवारीच्या शेंगा मध्ये टाकून बघा काय चविष्ट भाजी बनते बोटं चाखतच राहाल!

105 просмотров · 3 дн. назад
Rajjuu'kitchen
146 подписчиков
105 просмотров · 3 дн. назад
फक्त एक चमचा बेसन गवारीच्या शेंगा मध्ये टाकून बघा काय चविष्ट भाजी बनते बोटं चाखतच राहाल! gawar bhaji recipe करण्यासाठी गवार शेंगा एक पाव कांदा एक लहान आकाराचा लसूण पाकळ्या 8 ते 10 बेसन पीठ एक चमचा आल अर्धा इंच मोहरी पाव चमचा हिंग दोन चुटकी जिरे पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद लाल तिखट चवीनुसार मीठ चवीनुसार कोथिंबीर बारीक चिरलेली गरम पाणी गरजेनुसार तेल