शरीरात कफ कमी करण्यासाठी सोपे उपाय I कफप्रधान व्यक्तींनी काय खायला हवे ? Diet for Kaf
Ayurvedshastra
0:00 / 0:00
शरीरात कफ कमी करण्यासाठी सोपे उपाय I कफप्रधान व्यक्तींनी काय खायला हवे ? Diet for Kaf
223 823 просмотра · 4 года назад
Ayurvedshastra
1,06 млн подписчиков
223 823 просмотра · 4 года назад
आपल्या प्रत्येकाचे वात-पित्त किंवा कफप्रधान प्रकृती असू शकते .जर तुमची प्रकृती कफप्रधान असेल किंवा तुमच्या शरीरात कफ दोषाचे आधिक्य असेल तर तुम्हाला तुमचा आहार कसा ठेवायला हवा? तुमची जीवनशैली कशी ठेवायला हवी ?यासंदर्भात मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे.
या सोप्या टिप्स जर तुम्ही आचरणात आणल्या तर तुमच्या शरीरात कफदोषाचे ची वाढ नक्कीच होणार नाही आणि त्या संबंधाने होणारे आजार सुद्धा होणार नाही. या व्हिडिओमध्ये जर तुमच्या शरीरामध्ये कप वाढला तर कोणते सोपे उपाय करता येतात ?ते सांगितले आहे .कफप्रधान जर तुमची प्रकृती असेल तर अशा व्यक्तींनी काय खायला हवे? यासंदर्भात सुद्धा मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे. जर तुम्हाला कफाचा त्रास होत असेल तर हा व्हिडीओ संपूर्ण नक्की पहा.
#कफ #कफप्रधान #शरीरात_कफ_कमी_करण्यासाठी_सोपे_उपाय
तुमची प्रकृती तुम्हाला कशी ओळखता येईल ?
• तुमची प्रकृती कोणती? वात पित्त की कफ ? जाण...
वात प्रकृती शरीरात वाट वाढल्यास काय करावे ?
• शरीरात वात कमी राहण्यासाठी काय करायला हवे ...
पित्त प्रकृती असेल किंवा शरीरात पित्ता वाढले असल्यास काय करावे ?
• पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी आहार विहार I प...
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
https://amzn.to/3HHRz6l
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
https://amzn.to/3szZwnI
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
https://amzn.to/3B8Cmsj
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
https://amzn.to/3Hx2oIa
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
https://amzn.to/3LdhVz5
Best chyavanprash
https://amzn.to/3B4laUP
Organic Jaggery
https://amzn.to/3gptZiq
Buy good quality honey
https://amzn.to/3JwukMN
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
https://t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
https://www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 700/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922