Перейти к содержимому

संदीप कोतकर पुन्हा चर्चेत! Hotel Sandeep वर Income Tax Raid; 3 हत्या, हेलिकॉप्टर अन् राजकीय कनेक्शन!

Bharat Marathi News

0:00 / 0:00

संदीप कोतकर पुन्हा चर्चेत! Hotel Sandeep वर Income Tax Raid; 3 हत्या, हेलिकॉप्टर अन् राजकीय कनेक्शन!

9 085 просмотров · 15 ч назад
Bharat Marathi News
815 тыс. подписчиков
9 085 просмотров · 15 ч назад
संदीप कोतकर पुन्हा चर्चेत! Hotel Sandeep वर Income Tax Raid; 3 हत्या, हेलिकॉप्टर अन् राजकीय कनेक्शन! अहिल्यानगरमधील प्रसिद्ध Hotel Sandeep पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे! संदीप उद्योग समूहाशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकल्याच्या वृत्तामुळे अहिल्यानगर आणि पुण्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अखेर संदीप कोतकर कोण आहेत? त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे? कर्डिले आणि जगताप कुटुंबाशी त्यांचे काय संबंध आहेत? हेलिकॉप्टर खरेदीची चर्चा कशामुळे झाली? आणि त्यांच्या कुटुंबाचं नाव जुन्या गाजलेल्या खून प्रकरणांमध्ये कसं चर्चेत आलं? या व्हिडिओमध्ये जाणून घ्या संदीप कोतकर यांचा राजकीय आणि व्यावसायिक प्रवास, Hotel Sandeep चा विस्तार, २००८ मधील अशोक लांडे खून प्रकरण, २०१८ मधील केडगाव दुहेरी हत्याकांड आणि आता चर्चेत आलेली आयकर विभागाची कारवाई. #BharatMaratiNews #SandeepKotkar #HotelSandeep #IncomeTaxRaid #संदीपकोतकर #संदीपहॉटेल #अहिल्यानगर #AhilyanagarNews #MaharashtraNews #MarathiNews #PoliticalNews #CrimeNews