Dhiraj Deshmukh Latur : "शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!" धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
NavaRashtra
0:00 / 0:00
Dhiraj Deshmukh Latur : "शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!" धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
16 367 просмотров · 9 дней назад
NavaRashtra
227 тыс. подписчиков
16 367 просмотров · 9 дней назад
#navarashtra #TrendingNews #Latur #LaturNews #DhirajDeshmukh #Congress #FarmersIssue #CropDamage #MaharashtraPolitics #MaharashtraFarmers #BreakingNewsMarathi #MarathiNews #TrendingNewsMarathi #localnews
लातूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके करपू लागली आहेत... शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे... शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी आज पाहणी केली... यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी पिकांची आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती घेतली... पावसाअभावी पिकांची होत असलेली अवस्था गंभीर असूनही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सरकारकडे अधिकारी नसल्याची टीका धीरज देशमुख यांनी केली... शक्तिपीठ महामार्गाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नोटिसा देण्यासाठी अधिकारी उपलब्ध आहेत; मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी पाहण्यासाठी आणि त्यांच्या बांधावर जाण्यासाठी सरकारकडे अधिकारी नाहीत, असा आरोप त्यांनी केला...सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही. सरकारची शेतकऱ्यांबाबतची भूमिका दुटप्पी असून सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याची टीकाही धीरज देशमुख यांनी यावेळी केली... पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com
Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate