एका Formula ने शेवटचा Data Remove करा! ⚡ Excel Magic in Marathi
Excel Marathi Shikshan
0:00 / 0:00
एका Formula ने शेवटचा Data Remove करा! ⚡ Excel Magic in Marathi
19 просмотров · 2 нед. назад
Excel Marathi Shikshan
52 подписчика
19 просмотров · 2 нед. назад
BUSINESS ID : excelshikshan_7
नमस्कार मित्रांनो,
Excel Marathi Shikshan चॅनलवर तुमचे स्वागत आहे!
आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की Microsoft Excel मध्ये LEFT आणि LEN या दोन अत्यंत महत्त्वाच्या फॉर्म्युल्यांचा एकत्र वापर करून कोणत्याही टेक्स्ट किंवा सेलच्या शेवटी असणारा नको असलेला डेटा (Last Characters / Words) कसा काढायचा (Remove करायचा).
📌 या व्हिडिओमध्ये काय शिकाल:
LEFT Function चा वापर कसा करायचा?
LEN Function नक्की कशासाठी वापरतात?
LEFT + LEN एकत्र जोडून शेवटचे कॅरेक्टर्स कसे काढायचे?
ऑफिसमध्ये डेटा क्लीनिंग करताना वापरली जाणारी सोपी ट्रिक.
व्हिडिओ आवडल्यास Like करा, तुमच्या मित्रांसोबत Share करा आणि सोप्या भाषेत Excel शिकण्यासाठी चॅनलला नक्की Subscribe करा!