“तुकाराम महाराज” अभंग ६ गाथा १ ते 17
Divya Astha
0:00 / 0:00
“तुकाराम महाराज” अभंग ६ गाथा १ ते 17
7 просмотров · 3 дня назад
Divya Astha
19 подписчиков
7 просмотров · 3 дня назад
॥ तुकाराम महाराज अभंग ॥
गाथा १ ते १७
संत तुकाराम महाराजांच्या भक्तिमय अभंगांचा हा सुंदर संग्रह. या अभंगांमधून विठ्ठलभक्ती, नामस्मरण, आत्मचिंतन, सदाचार आणि जीवनातील आध्यात्मिक सत्यांचा भावपूर्ण संदेश मिळतो.
🙏 भक्तीभावाने अभंग ऐका, मनन करा आणि श्री विठ्ठलाच्या नामस्मरणात सहभागी व्हा.
॥ जय जय राम कृष्ण हरी ॥
॥ पांडुरंग हरी ॥