Daku Sarja marathi natak Part-2🥷डाकू सर्जा मराठी नाटक📽️अंक दुसरा :
travelwithakash007
0:00 / 0:00
Daku Sarja marathi natak Part-2🥷डाकू सर्जा मराठी नाटक📽️अंक दुसरा :
3 347 просмотров · 5 месяцев назад
travelwithakash007
5,11 тыс. подписчиков
3 347 просмотров · 5 месяцев назад
Daku sarja marathi natak 🥷डाकू सर्जा मराठी नाटक📽️
अंक दुसरा :
@travelwithakash007
श्री रवळनाथ मंदिर वर्धापन दीना निमित्त शनिवार दि. 25/04/2026 रोजी रात्री ठीक 11 वाजता ‘रवळनाथ नाट्य मंडळ गवसे ’सविनय सादर करीत आहेत लेखक बाळकृष्ण मालुसरे, गाव पार्ले तालुका -चंदगड लिखित व अनंद गावडे (काका )गाव कानूर खुर्द, दिग्दर्शक तीन अंकी तमाशा प्रधान नाटक.
-------------- डाकू सर्जा-------------
कलाकार:
1)मैना - ललिता मुंबईकर (मुंबई )
2)डाकू सर्जा- लक्ष्मण भिमराव कांबळे
3)डाकू भाल्या - निलकंठ बाळासो यादव
4) इन्स्पेक्टर - देवेंद्र तुकाराम पाटील
5)प्रेमचंद (मारवाडी )- सुरेश शंकर पाटील
6)पाटील - सचिन रणजित पाटील
7)इनामदार - मारुती रामचंद्र डोंगरे
8)दगडू -महेश भिमराव पाटील
9)लुकड्या - अनिल अरुण पाटील
10)सुकड्या -आदिनाथ श्रीकांत पाटील
11)गावकरी 1- भिकाजीं पाटील
12)गावकरी 2-संजय पाटील
13)गावकरी 3-देवराज वास्कर
निर्माता -उदय गोविंद पाटील,अशोक वसंत गुरव
सह दिग्दर्शक -कृष्णा बंडू कांबळे व श्रीधर सावंत
रंगमंच सजावट,रंगभूषा, वेशभूषा -भागीरथी रंगमंच, कानूर खुर्द प्रोपा -राम गावडे, आदिनाथ गावडे (संगीत )
ऑर्गन -विशवनाथ पवार (हेरे )
ढोलकी -चेतन कांबळे (सातवणे )
पार्श्वगायिका - तेजस्विनी बोटे ( इचलकरंजी )
सूत्रधार -विजय शामराव पाटील (गाव पाटील )
सहसूत्रधार -गिरीश सूर्याजी पाटील, शिवराज चंद्रकांत पाटील
छायाचित्रकार -कु समीर संजय डोंगरे
सहायक व व्यवस्थापक -रवळनाथ देवस्थान कमिटी व ग्रामस्थ मंडळ गवसे
-------------------------------------------------
विशेष सहकार्य - शिवाजी तरुण मंडळ गवसे, दुर्गामाता मंडळ गवसे, गणेश मंडळ गवसे, वारकरी संप्रदाय मंडळ गवसे, मुंबई -पूणे -गोवा व इतर ग्रामस्थ मंडळ गवसे.
@travelwithakash007
Hastag:
#travelwithakash007
#marathi
#marathinatak
#मराठीतमाशाप्रधान्नाटक
#gavasenatakmandal
#गवसेनाटकमंडळ
#तीनअंकीनाटक
#डाकूसर्जा
#डाकूसर्जामराठीनाटक
#देवरावळनाथ