Перейти к содержимому

🌴कोकणात निसर्गाच्या सानिध्यात 18 एकर Developed फार्महाउस.| Valley View & Dam View.| रोडटच + लागवड.|

Aaradhana Property & Consultancy

0:00 / 0:00

🌴कोकणात निसर्गाच्या सानिध्यात 18 एकर Developed फार्महाउस.| Valley View & Dam View.| रोडटच + लागवड.|

6 656 просмотров · 2 недели назад
Aaradhana Property & Consultancy
14,1 тыс. подписчиков
6 656 просмотров · 2 недели назад
सिंधुदुर्गतील वैभववाडी तालुक्यात मुंबई-गोवा हायवे पासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर 18 एकर पूर्णपणे डेव्हलप प्रॉपर्टी विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे. पुर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात असलेली प्रॉपर्टी आहे.सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि वैभववाडी धरणाचा सुंदर नजारा प्रॉपर्टी मधून बघायला मिळतो. रिसॉर्ट / एग्रो टुरिस / प्लॉटींग / बंगलो प्रॉजेक्ट / फार्महाउस / लागवड. यासाठी अत्यंत उपयुक्त जागा असून तळेरे-कोल्हापूर (गगनबावडा घाट रस्ता ) रोड टच ही जागा आहे. जागेमध्ये 1000 Sq.ft कोकणी घर असून नारळ, काजू, आंबा ,आवळा व अन्य लागवड आहे. नारळ 80 लागवड काजू 550 लागवड आवळा 25 झाडे तळेरे बाजारपेठ 4 किलोमीटर. वैभववाडी बाजारपेठ 10 किमी कोल्हापुर 95 किमी #konkan #damview #propertyinvestment #commercialproperty #resorts #realestate #agrotourism #developedproperty 📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा. ◼️Contact For More Details:- Aaradhana Property Consultancy & Dealer. Atharv Kunte. 7721951768 Deep Joshi. 9421916830 Call Time:- 10 Am to 6 Pm. Telegram channel link: https://t.me/+47WxEWSHw-c5MjU1 Join this channel to get access to perks:    / @aaradhana_property.