Velas Turtle Festival 2026 🐢 | Baby Turtles First Journey | Velas Beach Travel Guide
Travelling Wings
0:00 / 0:00
Velas Turtle Festival 2026 🐢 | Baby Turtles First Journey | Velas Beach Travel Guide
108 просмотров · 4 месяца назад
Travelling Wings
1,61 тыс. подписчиков
108 просмотров · 4 месяца назад
महाराष्ट्रातील Velas हे कोकणातील सुंदर गाव Turtle फेस्टिव्हलसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला Olive Ridley जातीच्या कासवांच्या पिल्लांना (Baby Turtles) समुद्राकडे पहिल्यांदाच जाताना पाहण्याचा सुंदर अनुभव मिळतो 🌊🐢
या व्हिडिओमध्ये Velas Turtle फेस्टिव्हलची पूर्ण माहिती दिली आहे:
👉 मुंबई ते वेलास अंतर व प्रवास मार्ग
👉 Turtle हॅचिंग (Hatching) टाइमिंग
👉 तिकीट किंमत (₹100 प्रति व्यक्ती )
👉 कोकणातील होमस्टे अनुभव 🏡
👉 जेवण व स्थानिक पदार्थ 🍛
👉 महत्वाच्या ट्रॅव्हल टिप्स
⏰ Turtle Festival timings :
Feb to April
सकाळी : 6:00 AM – 8:00 AM
संध्याकाळी: 6:00 PM – 8:00 PM
📍 Velas Entry Point :
https://maps.app.goo.gl/ehyWE6gwzWkoF...
🏚️HomeStay Location :
https://maps.app.goo.gl/a1gpVbsyvg6U8...
💡 महत्वाच्या टिप्स:
✔ सकाळी लवकर पोहचावे
✔ होमस्टेमध्ये राहून कोकण संस्कृतीचा अनुभव घ्या
✔ कासवांना हात लावू नका (संरक्षित क्षेत्र)
✔ कॅश ठेवा (नेटवर्क कमी असतो)
✔ जवळची किल्ले व बीच explore करा
🌴 जवळची पर्यटन स्थळे:
Harihareshwar Temple
Shrivardhan Beach
Bankot Fort
Travelling wings
Near Mumbai
Konkan Tour
Velas Turtle Festival Marathi
Velas Beach Maharashtra
Turtle Festival India
Baby Turtles Hatching
Konkan Travel Vlog Marathi
Velas Homestay
Maharashtra Tourism
Travel Marathi
Thingstodo In Mumbai
व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, 💬 Comment करा आणि 🔔 Subscribe करायला विसरू नका!