उपवासात रोज तीच चव कंटाळवाणी वाटते? मग ही शेंगदाण्याची झणझणीत आमटी एकदा नक्की करून पाहा! ❤️भगरसोबत
Gharchichav
0:00 / 0:00
उपवासात रोज तीच चव कंटाळवाणी वाटते? मग ही शेंगदाण्याची झणझणीत आमटी एकदा नक्की करून पाहा! ❤️भगरसोबत
79 просмотров · 2 месяца назад
Gharchichav
266 подписчиков
79 просмотров · 2 месяца назад
नमस्कार माझ्या खवय्ये मित्र व मैत्रिणींना,
आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची झणझणीत आमटी, जी भगरसोबत खूपच स्वादिष्ट लागते.
या रेसिपीमध्ये फक्त तडक्यासाठी लाल सुक्या मिरचीचा वापर केला आहे. साध्या साहित्यामधून झटपट तयार होणारी ही उपवासाची खास डिश नक्की करून पाहा.
👉 व्हिडिओ आवडला तर Like, Share, Comment करा आणि अशाच पारंपरिक मराठी रेसिपीसाठी Subscribe करायला विसरू नका.
🔔 अशाच खमंग, चविष्ट आणि पारंपरिक मराठी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला Subscribe करा, बेल आयकॉन दाबा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओचा आनंद सर्वात आधी घ्या!
#ShengdanyachiAmti #UpvasRecipe #AshadhiEkadashi #BhagarRecipe #MarathiRecipe #PeanutCurry #FastingFood #EkadashiSpecial #MaharashtrianFood #IndianRecipe #FoodLovers #Cooking #Recipe #YouTubeMarathi #TraditionalRecipe