Перейти к содержимому

Express Train मध्ये बॅगेत, बिर्याणीच्या टोपात मानवी देहाचे तुकडे, पत्नी, पत्नी और वो, मर्डर मिस्ट्री

Mumbai Tak

0:00 / 0:00

Express Train मध्ये बॅगेत, बिर्याणीच्या टोपात मानवी देहाचे तुकडे, पत्नी, पत्नी और वो, मर्डर मिस्ट्री

22 477 просмотров · 1 день назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
22 477 просмотров · 1 день назад
#maharashtranewsliveupdates #marathinews #crimenews साधारण पंधरवड्यापूर्वी तामिळनाडू एक्सप्रेसच्या जनरल डब्यात एका बॅगेतून दुर्गंधी येत होती... ट्रेनच्या डब्यातील प्रवशांपैकी कोणाचीच ती बॅग नव्हती. त्यानंतर त्या बॅगेतून येणारा लाल रंगाचा द्रव बघून प्रवाशांना शंका आली. संशय आल्याने प्रवाशांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. प्लॅटफॉर्मवरच पोलिसांनी ती संशयित बॅग उघडली... आत होत्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि त्या पिशव्यांमध्ये भरले होते मानवी देहाचे तब्बल १२ तुकडे... ज्यामध्ये शऱीराच्या पायाकड आणि फासळ्यांकडचा भाग. पोलिसही चक्रावले होते. आग्रा स्टेशनवर सापडलेल्या या संशयित आणि बेवारस बॅगेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. #crimestory #chennai 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.