Перейти к содержимому

Full Day Dhamal | Shevti Chandracha Nazara 🌙 | Family + Work Vlog

MAHESH VLOGSSSS

0:00 / 0:00

Full Day Dhamal | Shevti Chandracha Nazara 🌙 | Family + Work Vlog

178 просмотров · 2 мес. назад
MAHESH VLOGSSSS
265 подписчиков
178 просмотров · 2 мес. назад
आजच्या Vlog मध्ये सकाळपासून रात्रीपर्यंतचा एकदम मस्त आणि full day experience तुमच्यासोबत share केला आहे ❤️ सकाळची सुरुवात Intro ने केली आणि त्यानंतर मम्मी घरात काम करताना आणि झाडू मारताना शूट केलं. त्यानंतर Vedu आणि Yanshu खाऊ आणायला दुकानात गेले, तेही शूट केलं. घरी आल्यानंतर मम्मीने बनवलेले गरमागरम साबुदाणा वडे खाल्ले 😋 त्यानंतर कामासाठी घरातून निघालो आणि थेट Rupesh च्या घरी गेलो. Rupesh सोबत गप्पा मारल्या आणि तिथे Yashvee आली. तिच्यासोबत गप्पा, मजा-मस्ती आणि तिचा भन्नाट Dance सुद्धा शूट केला 😂💃 मग मी, Rupesh आणि Kailash कामाच्या Meeting साठी गाडीतून निघालो. गाडीतील प्रवास आणि कामाच्या ठिकाणचे काही moments शूट केले. Meeting संपल्यानंतर Office ला आलो आणि बाहेरच थोडी मजा-मस्ती, Dialogueबाजी आणि धमाल केली 😂 नंतर घरी परतताना रात्री चंद्राचा खूप सुंदर View दिसला 🌙✨ तोही तुमच्यासोबत share केला. घरी आल्यानंतर Fresh होऊन उपवास सोडायला बसलो, जेवण केलं आणि त्यानंतर आजचा Vlog इथेच End केला ❤️ पूर्ण Vlog नक्की बघा आणि आवडला तर Like 👍, Comment 💬 आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका! तुमचा Support असाच कायम राहू द्या ❤️🙏 #MarathiVlog #MarathiVlogger #DailyVlog #MarathiDailyVlog #Yashvee #FullDayVlog #VlogInMarathi #MarathiYouTuber Marathi Vlog, Marathi Daily Vlog, Marathi Vlogger, Marathi YouTuber, आजचा पूर्ण दिवस, Full Day Vlog Marathi, Daily Life Vlog, Marathi Family Vlog, घरची मजा मस्ती, Yashvee Dance, Yashvee Dance Video, Marathi Family, Marathi Lifestyle Vlog, कामाची Meeting, Office Vlog Marathi, Vlog In Marathi, New Marathi Vlog, Latest Marathi Vlog, Marathi Village Vlog, Mahesh Vlogs, Mahesh Vlogssss, Marathi Content Creator, मराठी व्लॉग, मराठी डेली व्लॉग, आजचा व्लॉग, घरची मजा, मस्तीचा व्लॉग.