Перейти к содержимому

पेशवाई श्रीखंड | श्रीखंड बनवण्यासाठी महत्त्वाच्या 40 टिप्स | 40 Tips For Peshwai Shrikhand

Vrishali Ajagaonkar

0:00 / 0:00

पेशवाई श्रीखंड | श्रीखंड बनवण्यासाठी महत्त्वाच्या 40 टिप्स | 40 Tips For Peshwai Shrikhand

68 481 просмотр · 5 лет назад
Vrishali Ajagaonkar
121 тыс. подписчиков
68 481 просмотр · 5 лет назад
पेशवाई श्रीखंड | श्रीखंड बनवण्यासाठी महत्त्वाच्या 40 टिप्स | 40 Tips For Perfect Shrikhand गुढीपाडवा स्पेशल दह्यापासून श्रीखंड घरच्या घरी बनवा श्रीखंड रेसीपी | दही कसे लावावे | चक्का कृती | गुढीपाडवा स्पेशल | Maharashtrian Shrikhand जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी घरच्या घरी श्रीखंड || Shrikhand Recipe || श्रीखंड हा दुधापासून बनणारा खास मराठी-गुजराती गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत हा प्रत्येक घरात हमखास केला जातो. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो. आज च्या या व्हिडिओ मध्ये मी तुमच्याबरोबर खास पेशवाई श्रीखंड कसे बनवायचे ते दाखवले आहे, हे श्रीखंड एकदम शाही बनते आणि अतिशय चविष्ट लागते. त्यामुळे असे श्रीखंड नक्की करून पहा आणि तुमचे अभिप्राय ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा🙏🙏 चक्का बनवण्यासाठी साहित्य : १ लिटर दूध १ टेबलस्पून दही श्रीखंड बनवण्यासाठी साहित्य : १ लिटर दुधाचा चक्का खडीसाखर आवश्यकतेनुसार अर्धा वाटी केशर दूध (4-5 केशर वापरून) भीमसेनी कापूर 200 gram लोणी जायफळ आवडीनुसार पिस्ता आणि बदाम आवाडीनुसार माझ्या आणखी काही रेसिपी ज्या तुम्हाला पाहायला नक्कीच आवडतील 👇👇 चार चमचे साखरेत 400 ग्राम श्रीखंड 👇👇    • एकादशी विशेष | रताळ्याच श्रीखंड | खाताना क...   परफेक्ट पुरणपोळी च्या 40 टिप्स 👇👇    • मऊ लुसलुशीत पुरणपोळी साठी 40 उपयुक्त आणि म...   एक चमचा तेलात तर्री वाली कटाची आमटी 👇👇    • होळी स्पेशल चवदार 1 चमचा तेलात कटाची आमटी ...   live session :स्वयंपाकासाठी मातीची भांडी कशी वापरावी👇👇    • Live Session-मातीची भांडी कशी वापरावी|How ...   मातीचा तवा कसा वापरावा👇👇    • मातीचा तवा कसा वापरावा A to Z माहिती |Mati...   लोखंडी भांडी माहिती | लोखंडी कढई कशी साफ करावी 👇👇    • लोखंडी कढई कशी साफ करावी | माझ्याकडील लोखं...   live session :परफेक्ट घावणे आणि आंबोळी 👇👇    • परफेक्ट मालवणी घावणे आणी मालवणी आंबोळी कसे...   live session :परफेक्ट उकडीचे मोदक 👇👇    • Live Session 1-उकड़ीच्या मोदकाचे उकड कशी क...   #shrikhand40tips #श्रीखंड #श्रीखंड40टिप्स #पेशवाईश्रीखंड #राजभोगश्रीखंड #Shrikhandrecipe #GudiPadwaspecial #गुढीपाडवा #सात्विकभोजन #satvikbhojan #Shrikhand ​#गुढीपाडवा ​ #InstantShrikhand​ #kesarshrikhand​ #श्रीखंडपुरी #गुढीपाडवास्पेशल ​#GudhipadwaSpecialRecipes​ #HowToMakeShrikhand​ #HowToMakeShrikhandAtHome​