महाराष्ट्रातील सर्वात मोठे महाकाय वटवृक्ष | वटपौर्णिमा निमित्त आलो वडाला | वटपौर्णिमा कार्यक्रम
Santosh Pathave Vlog
0:00 / 0:00
महाराष्ट्रातील सर्वात मोठे महाकाय वटवृक्ष | वटपौर्णिमा निमित्त आलो वडाला | वटपौर्णिमा कार्यक्रम
716 просмотров · 3 мес. назад
Santosh Pathave Vlog
6,4 тыс. подписчиков
716 просмотров · 3 мес. назад
महाराष्ट्रातील सर्वात मोठे महाकाय वटवृक्ष | वटपौर्णिमा निमित्त आलो वडाला | वटपौर्णिमा कार्यक्रम
#marathivlog
#santoshpathavevlog
#villagelife
#vatpornima
#vatsavitripuja
#sathfere
#villagevlog
#marathiyoutuber
#dailyvlog
#bloger
#adivasiculture
नमस्कार मित्रांनो 🙏
मित्रांनो आज आपण वटपोर्णिमा निमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठे महाकाय वटवृक्ष पेमगिरी मोरदरा या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी वटसावित्री पौर्णिमा निमित्त खूप महिला आल्या वटपोर्णिमा निमित्त वडाची पूजा वडाला साथ फेरे आणि भरपूर काही या ठिकाणी बघण्याचा आनंद घेतला. तेच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा महाकाय वटवृक्ष होणे मागचे काही दंतकथा पण आहे. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ च्या माध्यमातून आनंद घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
धन्यवाद 🙏