Перейти к содержимому

कोकणची माणसं साधीभोळी 🙏 चिंदर गाव आचरा सिंधुदुर्ग ✨ #kokan #sindhudurg

Ghum_naam vlogs

0:00 / 0:00

कोकणची माणसं साधीभोळी 🙏 चिंदर गाव आचरा सिंधुदुर्ग ✨ #kokan #sindhudurg

1 464 просмотра · 1 год назад
Ghum_naam vlogs
172 подписчика
1 464 просмотра · 1 год назад
कोकणची माणसं साधीभोळी 🙏 चिंदर गाव वेंगुर्ला सिंधुदुर्ग ✨ #kokan #sindhudurg तर आज आपला तिसरा आणि शेवटचा दिवस. आपण आज नागझरी वर पोहायला गेलो तसेच गावातील एका घरातील पूजेला जाऊन महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्यानंतर संध्याकाळी सर्वांचा निरोप घेऊन मुंबईला यायला निघालो. या तीन दिवसात आपल्याला जिकमडे आणि चिंदरकर तसेच गावातील लोकांनी भरभरून प्रेम दिले आणि आपला पाहुणचार केला. आणि या सर्व आठवणींचा गाठोड घेऊन आपण निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. तर हा शेवट नसून एक पुढच्या प्रवासाची तयारी करण्याची सुरवात असेल. धन्यवाद 🙏 Always welcome for Appreciation and Suggestions. And also share with your friends and families. Keep Supporting , show some love on my upcoming travel videos. Thanks !!!