Перейти к содержимому

कारल्याचे असं लोणचं कधीच खाल्लं नसेल Karela pickle कारल्याचे लोणचे कसे बनवावे.करेले का अचार.

Archana's Kitchen

0:00 / 0:00

कारल्याचे असं लोणचं कधीच खाल्लं नसेल Karela pickle कारल्याचे लोणचे कसे बनवावे.करेले का अचार.

146 219 просмотров · 8 лет назад
Archana's Kitchen
40,5 тыс. подписчиков
146 219 просмотров · 8 лет назад
नमस्कार अर्चना किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण येथे कारल्याचे लोणचे बनवणार आहोत कारल्याची चव कडू असल्या मुळे खूप लोक याला खात नाही काहीही केल्या या कारल्याचा कडूपणा जात नाही पण कारल्यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात मधुमेहासाठी तर हा रामबाण उपाय आहे म्हणूनच आज आपण येथे कारल्याचे लोणचे बनवणार आहोत जेणेकरून हे कारले मुलांच्या तस मोठ्या माणसांचे सुद्धा पोटात जातील आणि त्यांना यांचा फायदा जरूर होईल हे लोणचे बिलकुल कडू बनत नाही आणि बनवण्यासाठी सोपे आहे ही रेसिपी तुम्ही जरुर ट्राय करा जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये कळवा यासाठी लागणारे साहित्य मी व्हिडिओमध्ये दाखवल्या नुसार दोन ते तीन कारले पाच ते आठ लिंबू 10 ते 12 मिरच्या मोहरीची डाळ तेल हिंग हळद आणि मीठ जिरे आणि मेथीची पूड कृती सर्वप्रथम कारले उभे चिरुन घ्यावे त्यानंतर त्यात आतून थोड्या चिरलेल्या मिरच्या टाकाव्यात आणि लिंबू सुद्धा चिरून टाकावे दोन लिंबू बाजूला काढून ठेवावे त्यानंतर व्हिडिओ दाखवल्या नुसार त्यात मीठ हळद मोहरीची डाळ आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्यावे त्यानंतर तेल गरम करून त्यात हिंग जिरे आणि मेथीची पूड टाकून टाकून ती थोडीशी तडतडू द्यावी आणि तेल तयार मिश्रणामध्ये टाकून नीट ढवळून घ्यावे त्यानंतर एका बरणीमध्ये हे मिश्रण ओतून घ्यावे आणि दहा ते बारा दिवस बाहेर तयार होण्यासाठी ठेवून द्यावे त्यानंतर तुमचं लोणचे तयार आहे हे लोणचे बिलकुल कडू बनत नाही जर तुम्हाला या लोणच्याची चव आवडली असेल तर नक्की लाइक करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा