Перейти к содержимому

अमरावतीत वाघिणीचा थरार! २२ वर्षीय उर्मिलाचा गेला बळी.. | Navneet Rana on Amravati Tiger Attack News

Lokmat

0:00 / 0:00

अमरावतीत वाघिणीचा थरार! २२ वर्षीय उर्मिलाचा गेला बळी.. | Navneet Rana on Amravati Tiger Attack News

240 303 просмотра · 8 дней назад
Lokmat
4,76 млн подписчиков
240 303 просмотра · 8 дней назад
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी गावात वाघिणीच्या हल्ल्यात २२ वर्षीय उर्मिला बाजीराव इवने या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या उर्मिलावर दबा धरून बसलेल्या वाघिणीने अचानक हल्ला केला. सकाळीच बकऱ्यांवर हल्ला होऊनही वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संतप्त गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेनंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहा. #Amravati #TigerAttack #AmravatiNews #NavneetRana #MaharashtraNews #ChandurBazar #WildlifeConflict #Lokmat #LokmatNews #CrimeNews #MaharashtraForest #MarathiNews #BreakingNews #ForestDepartment #SoneriVillage Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat