Перейти к содержимому

🚆 कोकणातून मुंबईला येताय? चाकरमान्यांनी हे नक्की पहा! 😱 मग पुढे काय ?

Subhash vanage

0:00 / 0:00

🚆 कोकणातून मुंबईला येताय? चाकरमान्यांनी हे नक्की पहा! 😱 मग पुढे काय ?

292 просмотра · 1 день назад
Subhash vanage
15,2 тыс. подписчиков
292 просмотра · 1 день назад
🚆 कोकणातून मुंबईला येताय? चाकरमान्यांनी हे नक्की पहा! 😱 मग पुढे काय ? 🚌 कोकणात बसने आलेले चाकरमानी, मुंबईला ट्रेननेच येणार! 🚆 खूप गर्दी होणार… मग ही ट्रेन पकडा, आरामात याल! 😱 कोणती ती पाहा? गणपतीनंतर मुंबईला परतताना आपल्या परिवाराची काळजी घ्या. 👨‍👩‍👧‍👦🙏 गर्दीत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सामानाची विशेष काळजी घ्या. या व्हिडिओमध्ये गर्दी टाळण्यासाठी आणि आरामात प्रवास करण्यासाठी काही पर्याय सांगितले आहेत. 🚆 ⚠️ महत्त्वाची सूचना: हा व्हिडिओ प्रवाशांच्या माहितीसाठी आणि जनजागृतीसाठी आहे. व्हिडिओ पाहून गर्दी वाढली किंव प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय झाली, तर त्यासाठी चॅनेल जबाबदार राहणार नाही. प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक व उपलब्धता तपासावी. 🙏 सुरक्षित प्रवास करा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. अशाच कोकणातील नवीन व्हिडिओंसाठी Subhash Vanage चॅनेलला Subscribe करा. 🔔 #kokan #travel #nature #ganeshutsav2026 #holidayspecial #subhashvanage