Перейти к содержимому

तुकोबाची अमृतवाणी | भावपूर्ण अभंग | अवश्य ऐका | आबांच्या गोड आवाजामध्ये |

Bhakti Ras Sandhya

0:00 / 0:00

तुकोबाची अमृतवाणी | भावपूर्ण अभंग | अवश्य ऐका | आबांच्या गोड आवाजामध्ये |

158 369 просмотров · 2 года назад
Bhakti Ras Sandhya
317 тыс. подписчиков
158 369 просмотров · 2 года назад
तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग ||धृ || गोरोबाचे मडके घडले कबीराचे शेले विणले मुक्त देवकीला केले फोडणी तुरुंग ||१|| द्रौपदीसी साडी दिधली लज्जास्पदी ती राखीली भागीरथी साठी आणली स्वर्गातून गंगा ||२|| निळा म्हणे आम्हासाठी काही नको जगजेठी भक्त पुंडलिकासाठी उभा चंद्रभागे ||३||