खान्देशी 'वही गायन'
Live Trends
0:00 / 0:00
खान्देशी 'वही गायन'
77 174 просмотра · 15 лет назад
Live Trends
6,19 тыс. подписчиков
77 174 просмотра · 15 лет назад
जळगाव: येथे सुरू असलेल्या 'मुक्ताई सरस' महोत्सवातील खान्देशी लोक कला, संस्कृती व खाद्यजीवनाची मेजवानीमुळे जळगावकर रसिक तृप्त होताहेत. पहिल्याच दिवशी खान्देशी वही गायनाच्या माध्यमातून एक लुप्त होत चाललेल्या कलेचे सादरीकरण करण्यात आले.