Перейти к содержимому

My family vlog 🔔l माझ्या कुटुंबाची ओळख 🤝l 2026❤️

Vijaya kabugade

0:00 / 0:00

My family vlog 🔔l माझ्या कुटुंबाची ओळख 🤝l 2026❤️

40 просмотров · 2 недели назад
Vijaya kabugade
81 подписчик
40 просмотров · 2 недели назад
My family vlog 🔔 l माझ्या कुटुंबाची ओळख🤝l 2026❤️l vijaya kabugade 😊 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आजचा दिवस खास होता. कुटुंबातील सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे. तसेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या कुटुंबाची ओळख दाखवलेले आहे. आणि मी ठाणे ते कराड गावी गेली होती तो प्रवास दाखवलेला आहे. गावाला जाऊन मी काय काय केलं कोणा कोणाला भेटली हे सगळं दाखवलेले आहे. माझ्या सासूबाई, माझ्या जाऊबाई , दीर व माझे पुतणे आणि या व्हिडिओमध्ये माझ्या जाऊ बाई यांच्या आई, माझी आई अशी सगळ्यांची ओळख करून दिली आहे. आम्ही जावा जावा स्वयंपाक करत आहोत. मी एका पाहुण्यांकडे गेलेली होती तेही या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. गावचे वातावरण यामध्ये दिसत आहे. तर मी केलेला व्हिडिओ हा ब्लॉग पहिलाच आहे. तर तुम्ही नक्की सांगा की कसा वाटला . My popular video-    • मकरसंक्रात विशेष ब्लॉग l Marathi vlog 🙏🌸      • गौराई आली माहेराला विशेष ब्लॉग 🔔 l आमची मज...   🌸व्हिडिओ आवडला तर शेअर करा कमेंट करा 👌लाईक करा 👍 आणि सबस्क्राईब 🔔करायला विसरू नका. my family vlog 🔔#जावाजवांची जोडी#my family vlog 🔔# फॅमिली लॉग# सासु सुनेची ओळख#family time # home made food # family vlog 🔔#जावाजवांची जोडी#my family vlog 🔔# फॅमिली लॉग# सासु सुनेची ओळख#family time # home made food # family vlog 🔔#जावाजवांची जोडी#my family vlog 🔔# फॅमिली लॉग# सासु सुनेची ओळख#family time # home made food # family vlog 🔔#जावाजवांची जोडी#my family vlog 🔔# फॅमिली लॉग# सासु सुनेची ओळख#family time # home made food # Vijaya kabugade 😊 Vijaya kabugade 😊