बहिणीकडे एका दिवसासाठी गेले 🧡 अंबाबाई दर्शन, महाद्वार रोड ते रंकाळा | Kolhapur Vlog
Pratibha village vlog
0:00 / 0:00
बहिणीकडे एका दिवसासाठी गेले 🧡 अंबाबाई दर्शन, महाद्वार रोड ते रंकाळा | Kolhapur Vlog
473 просмотра · 6 дней назад
Pratibha village vlog
980 подписчиков
473 просмотра · 6 дней назад
नमस्कार मंडळी 🤗
आजच्या vlog मध्ये आम्ही एक दिवसासाठी बहिणीकडे गेलो होतो ❤️
दिवसभर कोल्हापुरात कुठे कुठे फिरलो, अंबाबाईचं दर्शन घेतलं 🙏, महाद्वार रोडवर फेरफटका मारला आणि संध्याकाळी रंकाळ्यावर गेलो.
रंकाळ्यावर पोहोचलो तर तिथे मराठी फिल्मचं प्रमोशन सुरू होतं 🎬✨
दिवसभराचा हा छोटासा फिरण्याचा आणि भेटीगाठींचा vlog तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि Channel Subscribe करा. 🙏
#KolhapurVlog #Ambabai #DailyVlog