Перейти к содержимому

चली जारीच भाई उतो साटाम | chali Jarich Bhai Uto Satam | Banjara Sad Song 2026 | Mahi Rathod Belkhed

𝙍𝙖𝙙𝙝𝙚 𝘽𝙖𝙣𝙟𝙖𝙧𝙖 𝙎𝙤𝙣𝙜'𝙨

0:00 / 0:00

चली जारीच भाई उतो साटाम | chali Jarich Bhai Uto Satam | Banjara Sad Song 2026 | Mahi Rathod Belkhed

3 095 просмотров · 1 дн. назад
𝙍𝙖𝙙𝙝𝙚 𝘽𝙖𝙣𝙟𝙖𝙧𝙖 𝙎𝙤𝙣𝙜'𝙨
84,1 тыс. подписчиков
3 095 просмотров · 1 дн. назад
आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहोत एक नवीन आणि मनाला भिडणारं बंजारा सॅड साँग — “चली जारी च भाई उती सांगम” 🎤💔 या भावनिक गाण्यात विरह, आठवणी आणि मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत. गाणं ऐकताना प्रत्येकाच्या मनाला आपल्या जुन्या आठवणी नक्कीच स्पर्श करतील. 🎶🥀 या गाण्याला भरभरून प्रेम द्या आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. ❤️ 🎵 गाण्याची माहिती: 🎤 गीतकार: VK विष्णू भाऊ राठोड 🎬 निर्माता: ट्रॅक्टर ड्रायव्हर विजय आढे 🎬 निर्माता: करण राठोड 🎨 ग्राफिक्स बॅनर: पवन चव्हाण 🙏 विशेष आभार: श्रीनिवास राठोड, गोविंद नाईक, संतोष राठोड, हरिचंद राठोड व सर्व सहकारी 🎤 गायक: माही राठोड बेलरखेड ❤️ गाणं आवडलं तर Like करा, Comment करा, Share करा आणि चॅनलला Subscribe करायला विसरू नका! 🔔 नवीन बंजारा सॅड साँग आणि भावनिक गाण्यांसाठी चॅनल Subscribe करा. 🚩 जय बंजारा #BanjaraSadSong #BanjaraSong2026 #NewBanjaraSong #SadSong #BanjaraMusic #बंजारा_गाणे #बंजारा_सॅड_साँग #जयबंजारा 👉Lyrics…. चली जारी भाई ऊतो साटाम मारो मन करच भाई धंकधंक ओन आजो करे भाई मन भेटन चली जाय सवार ऊ साटाम विष्णु न भुलेस मत तु वेडी ओरो प्रेम तापर खुप छनी तार फोने र वाट देखु चुनी वैळ काडन ओन बोल ल नी साटा माहि वेडी खुप माररी थंड़ी जारी च ऊ पातेमाही वेंडी चली जारी भाई ऊतो साटाम मारो मन छेनी भाई तांबे म मबी जारो चु वेडीआब साटा म साटार गाडी चला ऊ तर यादेंम ड्राइवर वेगो चु म वैडी तारे प्रेमेम तारे प्रेमेरो रोग लागो च य मन साटा माहि वेडी खुप माररी थंड़ी जारी च ऊ पातेमाही वेंडी चली जारी भाई ऊतो साटाम मारो मन छेनी भाई ताबेम गाडी चलारो चु वेंडी तारे घमेम तरो चेहरा फरच मारे आंखी म तोन फोन लगा बोलू वाटच मन तारो बाप वटाली य केन लाग डर साटा माहि वेडी खुप माररी थंड़ी जारी च ऊ पतेमाही वेंडी म चलो जारो चु मतो साटाम मन भेटे सारु काजल तु आजो बादे म कना विय आपळ भेट मारे मिटी म आजेर दन रेयस