Перейти к содержимому

गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी❤️

Tushar Tidke vlogs

0:00 / 0:00

गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी❤️

47 просмотров · 5 дней назад
Tushar Tidke vlogs
59 подписчиков
47 просмотров · 5 дней назад
शाळा संपली... पण शाळेच्या आठवणी कधीच संपत नाहीत आज पुन्हा आपल्या जुन्या शाळेत गेलो आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते वर्ग, तो फळा, शाळेचं मैदान आणि मित्रांसोबत घालवलेले सुंदर दिवस... सगळंच पुन्हा डोळ्यांसमोर आलं गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी ! व्हिडिओ आवडला तर Like❤️| Comment💬| Share↗️नक्की करा.Subscribe #School Memories #शाळेच्या आठवणी #School Vlog #MarathiVlog #TusharTidkeVlogs #गेलेतेदिवस #आठवणी