Перейти к содержимому

वसईत पोलिसांची मोठी कारवाई! 5,600 लिटर गावठी दारूचा साठा उद्ध्वस्त

HP Live News

0:00 / 0:00

वसईत पोलिसांची मोठी कारवाई! 5,600 लिटर गावठी दारूचा साठा उद्ध्वस्त

915 просмотров · 16 ч назад
HP Live News
304 тыс. подписчиков
915 просмотров · 16 ч назад
Major Police Action in Vasai! 5,600 Litres of Country Liquor Stock Destroyed वसईत अवैध गावठी दारू निर्मितीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष-२, वसई पथकाने माळजीपाडा परिसरातील खाडीकिनारी कांदळवनाच्या जंगलात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत दोन गावठी हातभट्टीच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, २०० लिटर क्षमतेच्या २८ ड्रममध्ये तब्बल ५,६०० लिटर दारू तयार करण्यासाठीचा साठा आढळून आला. यासोबतच २० लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे वॉश, बॅरल, पाइप, लाकडाच्या मोळ्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण ₹३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दारू तसेच वॉश आणि निर्मितीचे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 📍 ठिकाण: माळजीपाडा, वसई पूर्व 📅 कारवाई: १७ सप्टेंबर २०२६ अशाच महत्त्वाच्या वसई-विरार, पालघर आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी HP Live News ला Subscribe करा. #Vasai #VasaiNews #VasaiPolice #VasaiCrime #PalgharNews #MaharashtraNews #PoliceAction #LiquorRaid #IllegalLiquor #CountryLiquor #CrimeNews #NaigaonPolice #VasaiVirar #MaharashtraPolice #HPLiveNews Subscribe YouTube channel For latest breaking news :    / hanifmirrorhplive   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook :   / hpvasaivirar   You Tube :    / @hplivenews   Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...