Перейти к содержимому

डायबिटीस, उच्च रक्तदाब असणाऱ्यांमध्ये फॅटी लिव्हरचं प्रमाण अधिक का आहे?

BBC News Marathi

0:00 / 0:00

डायबिटीस, उच्च रक्तदाब असणाऱ्यांमध्ये फॅटी लिव्हरचं प्रमाण अधिक का आहे?

43 938 просмотров · 8 мес. назад
BBC News Marathi
3,51 млн подписчиков
43 938 просмотров · 8 мес. назад
भारतातल्या 10 पैकी 4 जणांना Fatty Liver विकार असल्याचं लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेला नवीन अभ्यास सांगतो. आणि यामागचं मुख्य कारण दारू नाही तर इतर गोष्टी आहेत. फॅटी लिव्हर म्हणजे काय? हा विकार कशामुळे होतो? आणि भारतीयांमध्ये यकृताचा हा विकार इतका का बळावला? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले #BBCMarathi #Explained #Lancet #MedicalResearch #Health #FattyLiver #Liver #HumanHealth #Life #Diabetes #HighBP #LiverFibrosis बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi