बाप्पा आले घरी ❤️ | आम्ही केली हरतालिका पूजन 🙏 | गणपती उत्सवाचा पहिला दिवस 🫶🏻
MusingWithSoniya
0:00 / 0:00
बाप्पा आले घरी ❤️ | आम्ही केली हरतालिका पूजन 🙏 | गणपती उत्सवाचा पहिला दिवस 🫶🏻
217 просмотров · 12 дней назад
MusingWithSoniya
106 подписчиков
217 просмотров · 12 дней назад
नमस्कार मंडळी ❤️
आजच्या vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या घरी बाप्पांचे आगमन आणि गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुंदर सुरुवात 🥰🌺
यासोबतच आम्ही केली हरतालिका पूजनाची तयारी आणि पूजा 🙏✨ घरातील पूजा, सजावट, प्रसाद, पारंपरिक पद्धती आणि या खास दिवसाचे सुंदर क्षण या vlog मध्ये तुमच्यासोबत share केले आहेत. ❤️
बाप्पांच्या आगमनाचा आनंद आणि आपल्या परंपरांची सुंदर आठवण या vlog मधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. 🌸🙏
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
तुमचा प्रेम आणि support असाच कायम राहू द्या! ❤️🥰
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
मंगलमूर्ती मोरया! ❤️
#गणपतीबाप्पा #बाप्पाआलेघरी #हरतालिकापूजन #GanpatiBappaMorya #GanpatiFestival #HartalikaPujan #MarathiVlog #MarathiVlogger #GanpatiVlog #GaneshChaturthi