Kohalyache bonde💁काशी कोहळ्याचे बोंड👌बोंड करतानी हा प्रॉब्लेम😱आता नाही येणार@Recipewithneetu722
Recipe with neetu & vlogs
0:00 / 0:00
Kohalyache bonde💁काशी कोहळ्याचे बोंड👌बोंड करतानी हा प्रॉब्लेम😱आता नाही येणार@Recipewithneetu722
1 897 просмотров · 1 год назад
Recipe with neetu & vlogs
17 тыс. подписчиков
1 897 просмотров · 1 год назад
नमस्कार 🙏.
मी नीतू लांजेवार माझ्या चॅनेल मध्ये तुमच मनापासून स्वागत करते 🙏.
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कोहळ्याचे बोंड बनवले.
पण पहिला फेर तळतानी एकदम चिकटले,का बरं चिकटले हे पण मी व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे.
नक्की करून बघा
..
.
for contact email me at
.
neetupramod17@gmail.com
.
.
.
आजची रेसिपी : कोहळ्याचे बोंड
साहित्य :-२ वाट्या शिजवलेल्या कोहळ्याचा गर
१ साखर
१ टीस्पून वेलची पावडर
चिमुटभर मिठ
भिजवलेली कणिक १ ते सव्वा वाटी
तळन्यासाठी तेल
.
.
recipe with neetu, neetu lanjewar, Neeta lanjewar, Marathi youtuber, maharashtrashtrian recipe, kohalyache bonde, कोहळ्याचे बोंड,बोंड,kashi kohalyache bonde, authentic recipe, recipe with neetu and vlogs, yummy recipe, easy cooking, easy recipe,
#goviral #neetulanjewar #shortfeed #recipewithneetu #easyrecipe #cooking #cookingtips #recipewithneetuandvlog #kohalyachebonde#bonderecipe #kohalyachebonde #kashikohalyachwbonde #viralvedio #easyrecipe #easycooking #गोड बोंड #काशी कोहळ्याचे बोंड #easymakingofbonde
please like share and subscribe to my channel 🙏.