Raag Yaman khyal.....Singer : Aditya M.Chorlekar
Mashnu Chorlekar
0:00 / 0:00
Raag Yaman khyal.....Singer : Aditya M.Chorlekar
458 просмотров · 5 дней назад
Mashnu Chorlekar
256 подписчиков
458 просмотров · 5 дней назад
श्री चौराशीदेवी संगीत कला मंच व लोकमान्य संचालित रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 31 सप्टेंबर 2026 रोजी लोकमान्य भवन खानापूर येथेआयोजित संगीत भजन स्पर्धच्या उद्घाटन प्रसंगी आदित्य मष्णू चोर्लेकर यांनी यमन रागात बंदिशी व पंढरी नामाचा अभंग गायीला. तबला साथ श्री मष्णू विठोबा चोर्लेकर हार्मोनियम साथ श्री विश्वनाथ अगसगी टाळ साथ श्री सुराप्पा पाटील व धर्माजी नंद्रणकर यांनी केले .