Перейти к содержимому

❤️कुठे गेली राधा | Shubhangi Gaikwad | Superhit Gavlan | Bhajan Sandhya 2026 | Mai Marathi

Mai Marathi

0:00 / 0:00

❤️कुठे गेली राधा | Shubhangi Gaikwad | Superhit Gavlan | Bhajan Sandhya 2026 | Mai Marathi

301 655 просмотров · 3 года назад
Mai Marathi
678 тыс. подписчиков
301 655 просмотров · 3 года назад
माय मराठीच्या कलावंतांचे महाराष्ट्रभर जिथे जिथे कार्यक्रम होतात, तिथे संयोजक आवर्जून सुप्रसिद्ध गायिका शुभांगी गायकवाड यांचे नाव घेतात. 'कुठे गेली राधा' ही गवळण तर जणू शुभांगी यांच्यासाठीच लिहिली आहे, असे अनेक रसिकांना वाटते. प्रत्येक कार्यक्रमात या गवळणीची विशेष मागणी होते आणि सादरीकरणानंतर रसिकांकडून हमखास *'वन्स मोअर'*ची दाद मिळते. अहमदनगरपासून अवघ्या २० कि.मी. अंतरावर असलेल्या, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देऊळगाव येथे श्री भैरवनाथ यात्रा महोत्सव समितीच्या वतीने आयोजित भजन संध्या कार्यक्रमात हजारो भाविकांसमोर शुभांगी गायकवाड यांनी ही सुपरहिट गवळण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 🎵 कुठे गेली राधा Kuthe Geli Radha हा अप्रतिम भक्तिरसाचा अनुभव नक्की ऐका. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. Disclaimer: This video is an original recording by the Mai Marathi channel. Unauthorized copying, re-uploading, broadcasting, or redistribution of this video in any form is strictly prohibited. All rights reserved by Mai Marathi. #KutheGeliRadha #ShubhangiGaikwad #Gavlan #Bhajan #MaiMarathi #KrishnaBhakti #MarathiBhakti #LiveBhajan #DevotionalSongs कुठे गेली राधा kuthe geli radha