बार्सिलोना मधला मंगळागौर डान्स #mangalagaur #mangalagaurdance #europe #barcelona #ganpati #yt #dance
Spain chya gavala jauya
0:00 / 0:00
बार्सिलोना मधला मंगळागौर डान्स #mangalagaur #mangalagaurdance #europe #barcelona #ganpati #yt #dance
8 371 просмотр · 3 недели назад
Spain chya gavala jauya
2,97 тыс. подписчиков
8 371 просмотр · 3 недели назад
🇮🇳🌸 बार्सेलोनाच्या भूमीत रंगली मराठमोळी मंगळागौर! 🌸🇪🇸
बार्सेलोनामध्ये महाराष्ट्र मित्र मंडळ स्पेन आयोजित गणेशोत्सवात आम्ही सादर केला खास मंगळागौरीचा पारंपरिक डान्स! 💃🌺
महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असलो, तरी आपल्या मातीतली संस्कृती, परंपरा आणि उत्साह मनापासून जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. ❤️
गणपती बाप्पाच्या साक्षीने, आपल्या मराठमोळ्या मैत्रिणींसोबत केलेली ही सुंदर मंगळागौर… आणि बार्सेलोनामधील हा अनुभव कायम आठवणीत राहील! 🙏✨
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! ❤️