गीत ११
Aparna Athavale
0:00 / 0:00
गीत ११
18 948 просмотров · 2 года назад
Aparna Athavale
4,19 тыс. подписчиков
18 948 просмотров · 2 года назад
वैशाखाचा फुलू दे वणवा
कोसळू ने आभाळ,
राम हा करील तुझा सांभाळ ।
जे जे दिसते ते ते सरते
भगवंताच्या स्वाधीन येते
नाम किर्तनी रंगूनी जावे
तव श्वासांचे टाळ ।
मार्ग चालता आयुष्याचा
ध्यास धरावा श्रीरामाचा
श्वासासंगे नाम गुंफूनी
जपत रहा तू माळ
सदाचार सत्संग घडावा
रामावरती जीव जडावा
प्रपंच करिता नाम चिंतनी
व्यतीत करावा काळ |
वैशाखाचा फुलू दे वणवा