Raja Vardicha Ala Official Song Tardeo Police Vasahat 2025 | सुवर्ण महोत्सव वर्ष |
VARDICHA RAJA वर्दीचा राजा
0:00 / 0:00
Raja Vardicha Ala Official Song Tardeo Police Vasahat 2025 | सुवर्ण महोत्सव वर्ष |
2 086 просмотров · 11 месяцев назад
VARDICHA RAJA वर्दीचा राजा
904 подписчика
2 086 просмотров · 11 месяцев назад
गीतकार: अजय यादव, नंदू सावंत
गायक : ओंकार राणे
संगीत : जयेंद्र - ओंकार
संगीत संयोजक : जयेंद्र भांडे
रेकॉर्डिंग स्टुडिओ : आदियश स्टुडिओ चेंबूर
————————————————
Special thanks - Guru asolkar, Akash shinde Edited by - aditya shinde
lyrics :
माझ्या मुंबई ची जान तू, आहे ताडदेव ची शान तू
खाकीने पूजले ज्यास, ऐसा अभिमान तू
सदैव तत्पर सेवे साठी तुझ्या पोलीस वर्दी वाला...
आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला...
राजा वर्दीचा आला, राजा वर्दीचा आला...
वर्दीचा राजा कैवारी माझा , ताडदेव नगरीत रक्षणासी आला
राजा वर्दीचा आला, राजा वर्दीचा आला...
संकटात तारी तू, सणामध्ये उभा तू
जळी स्थळी कष्टी आज पोलिसात भरला तू
दुःखीतांची सारी विघ्ने हराया तू रक्षक होऊनी आला...
आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला...
राजा वर्दीचा आला, राजा वर्दीचा आला...
वर्दीचा राजा कैवारी माझा , ताडदेव नगरीत रक्षणासी आला
राजा वर्दीचा आला, राजा वर्दीचा आला...
कायद्याचा रक्षक तू, पापाचा भक्षक तू
अबलांचां पालक तू, दुष्ठाचा मारक तू
घेउनी सुखांची फुले बरसाया तू सुखकर्ता आज झाला...
आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला...
राजा वर्दीचा आला, राजा वर्दीचा आला...
वर्दीचा राजा कैवारी माझा , ताडदेव नगरीत रक्षणासी आला
राजा वर्दीचा आला, राजा वर्दीचा आला...
#vardicharaja #official #song #jiosaavan #applemusic #ganpati #officalsong #tardeo #tardeopolicevasahat #tardeo #bappa #morya #viralvideos #youtube #instagram