Перейти к содержимому

Live : Kunal Kamra ते Prashant Koratkar, विधीमंडळात सत्ताधारी विरोधक आमने-सामने, काय घडतंय?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Live : Kunal Kamra ते Prashant Koratkar, विधीमंडळात सत्ताधारी विरोधक आमने-सामने, काय घडतंय?

2 447 просмотров · Трансляция закончилась 1 год назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
2 447 просмотров · Трансляция закончилась 1 год назад
#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #KunalKamra #ShivSena #EknathShinde प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार केलं. या गाण्यानंतर आता वाद झाला असून शिवसैनिकांकडून कुणाला कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आलीय.कामिराला समन्स सुद्धा देण्यात आलेत. महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आलीय. विधीमंडळात यावरुन वातावरण तापण्याची शक्यता आहे. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.