Перейти к содержимому

कोकणातील जुवाठी गावातील निनादेवी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन | पहात राहावा असा सोहळा |

Avinash Mayekar Vlogs

0:00 / 0:00

कोकणातील जुवाठी गावातील निनादेवी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन | पहात राहावा असा सोहळा |

1 978 просмотров · 4 года назад
Avinash Mayekar Vlogs
17,1 тыс. подписчиков
1 978 просмотров · 4 года назад
कोकणातील जुवाठी गावांतील निनादेवी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अनुभवता येईल.गावातील लोक एकोप्याने प्रत्येक सण उत्सव साजरा करतात. हा ही सोहळा गावातील लोकांनी जल्लोषात साजरा केला. मी गावी नसल्यामुळे मला व्हिडीओ बनवण्यासाठी मदत केल्याबद्दल सतेज मयेकर व सचिन मयेकर उर्फ bombay यांचे विशेष आभार. धन्यवाद!!! #kokan #vardhapandin #mandir