|हेचि थोर भक्ती आवडते देवा|Hechi thor bhakti Aawadate deva|अभंग|Abhang|संत तुकाराम|Sant Tukaram|
Surendra Padalkar
0:00 / 0:00
|हेचि थोर भक्ती आवडते देवा|Hechi thor bhakti Aawadate deva|अभंग|Abhang|संत तुकाराम|Sant Tukaram|
3 281 просмотр · 3 месяца назад
Surendra Padalkar
11,9 тыс. подписчиков
3 281 просмотр · 3 месяца назад
🙏राम कृष्ण हरी 🙏
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा सुंदर व भक्तीपूर्ण अभंग
सुमधूर चालीमध्ये नक्की ऐका.
||हेचि थोर भक्ती आवडते देवा||
||Hechi thor bhakti Aawadate deva||
गायक : श्री सुरेंद्र पडळकर
हेचि थोर भक्ती आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची
ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्ती असो द्यावे समाधान
वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ । भोगणे ते फळ संचिताचे
तुका म्हणे घालू तयावरी भार । वाहू हा संसार देवा पायी
अभंग:- संत तुकाराम ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सुंदर चाल जरूर ऐका व आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका,धन्यवाद🙏
Please Like, Share & Subscribe my youtube channel for more Videos 😊 🙏
#हेचिथोरभक्तीआवडतेदेवा
#HechithorbhaktiAawadatedeva
#अभंग
#Abhang
#संततुकाराम
#SantTukaram
#SuperhitBhajan
#लोकप्रियअभंग
#LokpriyaBhaktigeet
#संतांचेलोकप्रियअभंगवभक्तीगीते
#सुप्रसिद्धअभंग
#SuperhitBhaktigeet
#spiritualsong
#devotionalsong
#वारकरीसांप्रदायिकभजन
#varkarisampradaikbhajan
#आषाढीएकादशी
#वारकरीदिंडीसोहळा
#varkaridindisohala
🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳
अजून काही अभंग, भक्तीगीत, भावगीत, नाट्यगीत, गौळण व इतर गीतांची प्लेलीस्ट लिंक खाली देत आहे.
👇👇👇👇👇👇👇👇
▶️
• अभंग
▶️
• भक्तीगीत
▶️
• भावगीत
▶️
• गौळण
▶️
• नाट्यगीत
▶️
• देशभक्तीपर गीत
▶️
• मराठी गीत (Harmonium cover)
▶️
• HINDI MOVIE (Harmonium cover)
▶️
• जय जय राम कृष्ण हरी
▶️
• UMANG
Thanks for watching my youtube channel 🙏
🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔹️🔹️🔹️🔹️🔹️