Ankit Baliyan Death : 20 गोळ्या झाडल्या, हरियाणवी गायक अंकितची हत्या कुणी केली ?| Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Ankit Baliyan Death : 20 गोळ्या झाडल्या, हरियाणवी गायक अंकितची हत्या कुणी केली ?| Vishaych Bhari
44 036 просмотров · 1 день назад
Vishaych Bhari
1,15 млн подписчиков
44 036 просмотров · 1 день назад
Ankit Baliyan Death : 20 गोळ्या झाडल्या, हरियाणवी गायक अंकितची हत्या कुणी केली ?| Vishaych Bhari
मंडळी कधी कधी एखाद्या माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना इतक्या विचित्र असतात, की त्या घटना आहेत की एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाची स्क्रिप्ट आहे हेच कळत नाही.. पण मंडळी आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती काही सिनेमा नाही.. ही खरीखुरी गोष्ट आहे हरियाणवी गायक, अभिनेता आणि युट्युबर अंकित बालियानची.. एक असा कलाकार ज्यानं आपल्या गाण्यांमधून गावाकडचा राकटपणा दाखवला... बंदुकींच्या संस्कृतीवर गाणी केली... प्रादेशिक अस्मितेचा आवाज उठवला.. आणि हळूहळू गाण्यांच्या पलीकडे जाऊन राजकारणात पाय रोवायची तयारी सुरू केली.. पण २६ ऑगस्ट २०२६ च्या संध्याकाळी... शामलीच्या एका जिमबाहेर त्याच्यावर गोळ्यांचा असा काही पाऊस पाडला गेला की काही सेकंदांतचं सगळं काही संपलं.. पण या हत्येचं गूढ वाढतं ते एका विचित्र योगायोगामुळे.. कारण हत्या होण्याच्या अवघ्या काही तास आधी अंकितने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती.. गाणं होतं... "मर्डर मार दे सडक के ऊपर..." आणि त्यानंतर काही वेळातच...
त्याचा रस्त्यावरच खून झाला.. आता हा फक्त योगायोग होता ? की कुणाला आधीच हे सगळं माहिती होतं ? अंकितला नेमकं कुणी मारलं ? त्याची हत्या का करण्यात आली ? हा कोणत्या गँगस्टरचा सूड होता कि राजकीय वैमनस्य होतं ? की जुन्या वैयक्तिक वादातून हा कट रचला गेला होता ? आणि सगळ्यात महत्त्वाचं... या हत्येमागे केवळ चार शार्प शूटर होते, की त्यांच्या मागे अजून कुणीतरी मोठा सूत्रधार होता ? सगळंच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून..
#ankitbaiyanpuriya #marathicrimestory #marathicrimestories #crimenews #crimestory #vishaychbhari
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, ankit baliyan death, ankit baliyan death news, ankit baliyan death scene, singer ankit baliyan death, ankit baliyan death footage, Marathi crime, latest crime, crime update, pune crime, marathi news update, ankit baliyan haryanvi singer death, haryanvi singer ankit baliyan death news, ankit baliyan dead, ankit baliyan, ankit baliyan shot dead, ankit baliyan age, ankit baliyan murder, crime news, marathi crime story, marathi crime news, crime story )