Перейти к содержимому

कोकणातल्या घरात बनवली पावभाजी! रुचिराची स्पेशल रेसिपी

Ruchira and Abhishek

0:00 / 0:00

कोकणातल्या घरात बनवली पावभाजी! रुचिराची स्पेशल रेसिपी

946 просмотров · 1 г. назад
Ruchira and Abhishek
10 тыс. подписчиков
946 просмотров · 1 г. назад
मंडळी कोकणातल्या आमच्या गावी जत्रेसाठी गेलो असताना तिथे खास पावभाजी चा बेत झाला. पावभाजी आपण नेहमी घरी बनवून खातोच पण आजची पावभाजी ही कोकणातल्या छोट्या छोट्या पावांसोबत खायची होती. रुचिरा उत्तम पावभाजी बनवते. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये संपूर्ण रेसिपी दाखवायचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे व्हिडिओ मोठी झाली आहे. तुम्ही ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपले अभिप्राय खाली कमेंट करा. धन्यवाद. #konkan #marathi #recipe #paavbhaji #homecook