तोंडी लावण्यासाठी आंबट झणझणीत मिरचू | ८-१० दिवस टिकणारा सोलापुरी गावरान मिरचू Mirachu Bhakari Recipe
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
तोंडी लावण्यासाठी आंबट झणझणीत मिरचू | ८-१० दिवस टिकणारा सोलापुरी गावरान मिरचू Mirachu Bhakari Recipe
586 975 просмотров · 2 г. назад
Sarita's Kitchen
2,7 млн подписчиков
586 975 просмотров · 2 г. назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -
मिरचू गावरान
सोलापुरी गावरान मिरचू | मिरचू रेसिपी | अस्सल सोलापुरी पद्धतीचा मिरचीचा खर्डा | झणझणीत व चमचमीत गावरान मिरची ठेचा | भाजी नसतानाही भाकरी सोबत खाता येईल अशी चटणी | सोपी व झटपट होणारी मराठमोळी रेसिपी | मिरचू गावरान बनवण्याची योग्य पद्धत | पारंपरिक रेसिपी | Mirchu Gavran | Assal Solapuri Style Mirchi Kharda | Spicy and Tasty Village Style Mirchi Thecha | Chutney | Easy and Quick Marathmoli Recipe | Perfect way to make Mirchu Gavran | Traditional Recipe |
साहित्य | Ingredients
• कमी तिखट हिरवी मिरची २० ते २५ | Less Spicy Green Chilly 20 to 25
• शेंगदाणे २ मोठे चमचे | Peanuts 2 tbsp
• तीळ १ मोठा चमचा | Sesame 1 tbsp
• लसूण पाकळ्या १५ ते २० | Garlic Cloves 15 to 20
• कोथिंबीर २ मोठे चमचे | Coriander 2 tbsp
• तेल ४ ते ५ मोठे चमचे | Oil 4 to 5 tbsp
• जिरे १/२ चमचा | Cumin ½ tsp
• हिंग १/२ चमचा | Asafoetida ½ tsp
• हळद १/२ चमचा | Turmeric Powder ½ tsp
• तयार वाटण | Ready Vatan
• मीठ चवीनुसार | Salt as per taste
• मूग डाळ २ मोठे चमचे | Mug Dal 2 tbsp
• लिंबू रस २ मोठे चमचे | Lemon Juice 2 tbsp
Other Recipes
रोजच्या जेवणाची रंगत वाढवणाऱ्या चटणीचे ४ प्रकार | शेंगा चटणी, जवस चटणी, कारळे चटणी, तीळ चटणी Chatani • रोजच्या जेवणाची रंगत वाढवणाऱ्या चटणीचे ४ प...
मार्केटसारखी खमंग सोलापुरी शेंगदाणा चटणी घरच्या घरी । Solapuri Shengdana Chutney
• मार्केटसारखी खमंग सोलापुरी शेंगदाणा चटणी घ...
ऑर्डर असो वा घरचीच पार्टी इडली डोसा सोबत देता येतील अश्या 3 नव्या चटण्या/ घरगुती फूड बिझनेस उपयुक्त
• ऑर्डर असो वा घरचीच पार्टी इडली डोसा सोबत द...
जेवताना चटकदार चटणी हवीच / कधीच खाल्ल्या नसतील हटके चटण्यांचे दोन प्रकार। डाळ तांदूळ कढीपत्ता चटणी
• जेवताना चटकदार चटणी हवीच / कधीच खाल्ल्या न...
कुरकुरीत खमंग सोलापुरी शेंगा चटणी | घरच्या घरी शेंगदाणे भाजण्याची खास पद्धत, Solapuri Shenga Chatani
• कुरकुरीत खमंग सोलापुरी शेंगा चटणी | घरच्या...
"खमंग, खरपूस" "प्रवासातील जोडीदार" शेंगदाण्याची चटणी, भरपूर टिकणारी. Peanut Chutney/Shendane chatni
• "खमंग, खरपूस" "प्रवासातील जोडीदार" शेंगदाण...
झुणका भाकर ठेचा | प्रत्येक मराठी माणसाच्या आवडीचं जेवण, झणझणीत पिठलं - भाकरी Zunaka Bhakar Thecha
• झुणका भाकर ठेचा | प्रत्येक मराठी माणसाच्या...
#मिरचूगावरान #चटणी #मिरचीचटणी #ठेचा #खर्डा #शेंगदाणाचटणी #सरितासकिचनमराठी #MirchuGavran #Chutney #MirchiChutney #Thecha #Kharda #ShengdanaChutney #SaritasKitchenMarathi
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
/ @saritashomenvlog
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com