दादरमधलं Hidden Gem साड्यांचं सगळ्यात स्वस्त दुकान फक्त 150 रूपयांपासून? Saree Shopping | SAAM2
Lokmat Sakhi
0:00 / 0:00
दादरमधलं Hidden Gem साड्यांचं सगळ्यात स्वस्त दुकान फक्त 150 रूपयांपासून? Saree Shopping | SAAM2
13 204 просмотра · 1 год назад
Lokmat Sakhi
887 тыс. подписчиков
13 204 просмотра · 1 год назад
दादरमधलं Hidden Gem साड्यांचं सगळ्यात स्वस्त दुकान फक्त 150 रूपयांपासून? Saree Shopping | Gudi Padwa Special | Dadar Shopping
#saree #sareeshopping #gudipadwa #gudipadwaspecial #dadar #dadarmarket #lokmatsakhi
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की लग्नसराईचा मोसम सुरू होतो आणि मग सगळीकडे लग्नाचा बस्ता लग्नाची शॉपिंग याची लगबग दिसू लागते. त्या अगोदर येतो आपला गुढीपाडवा हा सण याच निमित्ताने दादरमधील आम्ही असं एक hidden gem शोधून काढलाय ज्या ठिकाणी 150 रुपयांपासून आहेराला दिल्या जाणाऱ्या साड्या, लग्नाचा शालू, पैठणी, कांजीवरम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेरायटीमध्ये साड्या उपलब्ध आहेत. गुढीपाडवा आणि लग्नसराई स्पेशल आमच्या या विशेष भागात आम्ही वेगवेगळ्या वेरायटीच्या आणि price range च्या साड्या तुम्हाला दाखवत आहोत. तुम्ही Single Piece देखील स्वस्तात खरेदी करू शकता. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
Address Details : Shashikant creation
Shop no 2 Dada Saheb Phalke Marg, opposite Tata mills Hindmata, Hindmata, Dadar East, Mumbai, Maharashtra
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
http://surl.li/tmyjsm
2) Shopping - Lokmat Sakhi
http://surl.li/fdxocm
3) Podcast - Lokmat Sakhi
https://cutt.ly/rQ2DxMB
4) Ask The Expert
http://surl.li/aolsgv
5) Health - Lokmat Sakhi
https://cutt.ly/VQ2D8PS
6) Self Made Sakhi
http://surl.li/cftxiz
7) Beauty - Lokmat Sakhi
http://surl.li/ottapc
8) Hair Care - Lokmat Sakhi
http://surl.li/wsaqmf