Перейти к содержимому

लोकसेवा क्लास नोट्स कुणी घ्याव्यात, कधी घ्याव्यात किंवा घ्याव्यात की नाही? 🤔 | MPSC Study Vlog

MPSC Unfiltered with Diksha

0:00 / 0:00

लोकसेवा क्लास नोट्स कुणी घ्याव्यात, कधी घ्याव्यात किंवा घ्याव्यात की नाही? 🤔 | MPSC Study Vlog

852 просмотра · 1 мес. назад
MPSC Unfiltered with Diksha
614 подписчиков
852 просмотра · 1 мес. назад
MPSC साठी लोकसेवा Notes घ्याव्यात का? 🤔 कधी घ्याव्यात आणि खरंच त्या पूर्ण अभ्यासासाठी उपयुक्त आहेत का? या व्हिडिओमध्ये आपण लोकसेवा Notes चा योग्य वापर आणि त्या कोणत्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरू शकतात याबद्दल माझ्या अनुभवातून चर्चा केली आहे. 📚 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या 👇 🔹 लोकसेवा Notes घ्याव्यात का? 🔹 Notes कधी घ्याव्यात? 🔹 Class लावणे आवश्यक आहे का? 🔹 फक्त Notes वरून पूर्ण अभ्यास होऊ शकतो का? 🔹 Notes + Standard Books + PYQ यांचा योग्य वापर 🔹 कोणत्या टप्प्यावर Notes घेणे फायदेशीर ठरू शकते? 🔹 Notes घेताना कोणत्या चुका टाळाव्यात? तुम्ही MPSC Combine / Group B-C ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. ❤️ MPSC Study Strategy, Notes, Books, PYQ आणि माझ्या अनुभवावर आधारित मार्गदर्शनासाठी Channel Subscribe करा! 🔔 Telegram channel 👇🏻 https://t.me/mpscunfilteredwithdiksha #MPSC #MPSCNotes #LoksevaNotes #MPSCCombine #MPSCGroupC #MPSCGroupB #MPSCStudy #MPSCPreparation #MPSCMarathi #MPSCStudyVlog #mpscunfilteredwithdiksha