माशांच्या जाळ्यात सापडली देवीची मूर्ती? | Secrets of Adivare Mahakali Mandir Konkan
EXPLORE WITH JAIGURUDEV
0:00 / 0:00
माशांच्या जाळ्यात सापडली देवीची मूर्ती? | Secrets of Adivare Mahakali Mandir Konkan
14 534 просмотра · 2 года назад
EXPLORE WITH JAIGURUDEV
41,4 тыс. подписчиков
14 534 просмотра · 2 года назад
नमस्कार मित्रांनो, Explore With Jaigurudev मध्ये तुमचे स्वागत आहे! आज आपण आलो आहोत कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर जवळील एका अतिशय जागृत आणि प्राचीन देवस्थानाला भेट द्यायला, ते म्हणजे श्री महाकाली मंदिर आडीवरे (Mahakali Mandir Adivare).
हे मंदिर तब्बल ९०० वर्ष जुने असून, या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि कान्होजी आंग्रे यांनी भेट दिल्याचा इतिहास आहे! तसेच, या मंदिराची स्थापना १४ व्या शतकात आद्य शंकराचार्य यांनी केली होती असे मानले जाते. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मंदिराचा संपूर्ण इतिहास, माशांच्या जाळ्यात मूर्ती सापडल्याची अद्भूत कथा, आणि मंदिरातील ५ मुख्य देवतांचे (नगरे श्वर, महालक्ष्मी, रवलनाथ, महाकाली, महासरस्वती) दर्शन घडवणार आहोत. मंदिराच्या विश्वास्तांशी घेतलेली खास मुलाखत देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता.
If you are planning a Konkan tour or looking for the best places to visit in Ratnagiri, then Adivare Mahakali Temple is a must-visit spiritual place. Watch the full video to know the complete history and magical stories of this ancient temple.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Explore With Jaigurudev चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
00:00 - Introduction & Location (प्रस्तावना आणि मंदिराचे ठिकाण)
02:00 - Beauty of Konkan & Awakening Deity (कोकणचा निसर्ग व जागृत देवस्थान)
02:30 - Distance from Cities & Entry (प्रमुख शहरांपासून अंतर व प्रवेश)
03:35 - Miracle of the Fishing Net Story (माशांच्या जाळ्यात सापडलेल्या मूर्तीची कथा)
04:33 - Navratri Festival & Palkhi Sohala (नवरात्रोत्सव आणि पालखी सोहळा)
04:59 - Ancient Well & Pure Water Secret (पुरातन विहीर व पवित्र पाण्याचे रहस्य)
05:28 - Vlogger's Experience & Peace (ब्लॉगरचा अनुभव आणि शांतता)
06:29 - Historical Records & Nagarkhana (ऐतिहासिक पुरावे आणि नगारखाना)
06:54 - Ravalnath Temple Darshan (रवळनाथ मंदिर दर्शन)
07:16 - Interview with Temple Trustee (मंदिर विश्वस्तांची मुलाखत व इतिहास)
08:31 - Daily Rituals & Gold Decorations (दैनिक पूजा व सोन्याचे मुखवटे)
09:29 - Twelve Wadis & Shimga Festival (१२ वाड्या आणि शिळगाव-शिमगा उत्सव)
10:15 - Bhakt Niwas & Food Facilities (भक्त निवास आणि भोजनालय व्यवस्था)
11:01 - Rules & Correct Order of Darshan (दर्शनाचा योग्य क्रम व नियम)
11:44 - Palkhi Exhibition & Outro (पालखी प्रदर्शन आणि समारोप)
Mahakali Mandir Adivare Ratnagiri
Adivare Mahakali Temple history in Marathi
Best spiritual places to visit in Konkan
Rajapur Ratnagiri tourist places
Ancient temples visited by Chhatrapati Shivaji Maharaj
Adivare Devi Mandir Konkan tour vlog
Explore With Jaigurudev Konkan videos
Ratnagirikar temple history and vlog
Top places to visit in Ratnagiri district
#MahakaliMandirAdivare #RatnagiriTourism #KonkanTemples #ExploreWithJaigurudev #AdivareMahakali #Ratnagirikar #KonkanVlog #MaharashtraTemples #ShivajiMaharajHistory #AncientIndia #SpiritualKonkan #TravelMaharashtra #viralvideo